Thankfully we have reached Year-end. The only thing to thank this year is for giving us an opportunity to reset a few things. With that looking forward to restarting with those bug fixes. Happy New Year 2021.
Wednesday, December 30, 2020
Sunday, December 13, 2020
RasGandharv: Musical Essence of Fall and Friendship.....
This part of the world transforms itself into heaven from late September till mid-November every year.
Friday, November 27, 2020
गोष्ट ‘एका पात्राच्या ऑनलाईन गोष्ट ‘ ची
मराठी मनाला संगीत , कला, नृत्य, सिनेमा , दूरचित्रवाणी आणि नाटक ह्यांनी कायमच भुरळ घातली आहे. जो नाटक वेडा नाही तो मराठी माणूस नाहीच. मग तो कुठेही असेल तरी. लोकडाऊन सोशल डिस्टंसिंग जरी असले तरी शो मस्ट गो ऑन . संपूर्ण नाटक नाही तर काही एक पात्रांची नाट्यमालिका ऑनलाईन माध्यमातून सादर करण्याची माझी एक कल्पना होती ह्यात आम्ही गाजलेल्या एकपात्री किंवा अनेक पात्री नाटकातील एका किंवा दोन पात्रांचा एक पुष्पगुच्छ अमेरिका येथील कनेक्टिकट मराठी मंडळ च्या दिवाळी प्रोग्रॅम मध्ये सादर केला. तो इथल्या प्रेक्षकांना इतका आवडला की एक संकल्पक , दिग्दर्शक , लेखक, अभिनेता आणि संयोजक म्हणून येणारे अभिनंदनाचे मेसेजेस , फोन या, कंमेंट्स अजूनही थांबत नाही. पु लं नि अपूर्वाई च्या प्रस्तावनेत असे काहीतरी लिहिले आहे: "माझा एक मित्र म्हणाला तू कुठेही फिरायला खुशाल जा , मजा कर, खा पण प्रवासवर्णन लिहू नकोस." तसेच मलाही माझ्या एका कट्ट्यावरच्या मित्राने सांगितले "बाबारे नाटक कर पण त्यावर ब्लॉग लिहू नकोस”. पण त्याचे काय आहे मला गोष्ट ऐकण्याची आणि सांगण्याची सवय आहे. म्हणून हा विक्रमादित्य आपला हट्ट सोडणार नाही. ही गोष्ट आहे ह्या एका पात्राची ऑनलाईन गोष्ट ह्या नाटकाची .
Diwali Greetings
Lights, Camera, and Action: This Festival Light has this new meaning in 2020 when everything is Online. So let this be aclapshot of new beginning, meaning, and paradigms of our lives.
Happy Diwali to you and your family.
Saturday, October 24, 2020
Puja and Dussehra Wishes
We have ventured into the unknown frontiers this year. But with the fighting spirit of Navratri, the devotion of Durga Pujas, and the Victorious Character of Dussehra we shall overcome. Hope you not only reach the heights you had planned to scale the last year but also go to the next level. Festival wishes to you all and your Family.
Thursday, September 10, 2020
For a Few Likes More...
Rahul opened his eyes to face a new morning
He took the first step toward getting into the virtual black hole that he opted to get sucked into voluntarily. He chose a topic and found a WhatsApp group: a holy ground for the pundits of politics to engage in a fierce debate of international affairs. He took a side which he thought he had points to make. He then made a deep dive into the scholarly debate. Just like popular TV new channel debaters who desire to give the nation an answer, he went full-on. He took on the most forceful debater friend on the group. He chose the contrary viewpoint to this debater friend. Because of Rahul’s lack of knowledge he had previously shied away from his duty to contribute to the pressing matters of the world on this holy ground. However, this time he came fully prepared with adequate notes. He battled like a soldier on a battlefront and resulted in the surrender of the opposition party. To date, he had been the least contributor in the group thus people started noticing him and inserting their support to him to take on the hardest debater in the group. He knew underdog gets the most support. He went so personal that he offended his friend a few times and as a result, the most feared debater quit the group. The same friend unfriended him on Facebook. He felt this to be the collateral damage to the larger pressing cause. He felt bad at heart for losing someone as a friend/acquaintance who did not know him that well. Boy, the day well spent. He made a summary of his thoughts on the issue and posted it on FB. He got many likes. The next day onward he chose another group and another topic. He felt his life was well connected to all his current and past friends. But this had its flip side as well. He felt a constant need (urge) to check every forum for the latest comments, tags, mentions. Also, he got into unnecessary fights with few people. But he had conquered his final digital frontier.
It all happened one day earlier. That day also had started like just another lockdown day...
Wednesday, August 19, 2020
Kharagpur Made Man
#MSDhoni, #Kharagpur, # IndianCricket
There is something about Kharagpur that is mystic to my mind. There is Air, Water, Soil, Railways, IIT, old markets, cycle rickshaws, ground, greenery, muggy summers, thunderstorms, cold winters, marshlands and then there is a railway station. It's just another rusty and sleepy town in the eastern Indian country landscape. This Railway station was renowned for having the longest platform. Landing on that platform to start a career is common to batches of engineers who shaped the future of the country and world. Vinod Gupta, Arjun Malhotra, Arun Sarin, Suhas Patil, Sunder Pitchai, Arvind Kejriwal, just to name a very few among scores of success stories across the sectors. On this platform, another young man started his journey and what journey was it!. Yes, you are right: M S Dhoni is the name. The story is known to all and Rest, as they say, is history. Ranchi takes credit but its Kharagpur which made him...
Sunday, August 9, 2020
अमेरिकन इतिहासाचे धडे
ह्याच
जुलै महिन्यात मी अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्याची पुण्यातील सदाशिव पेठेची तुलना करणारा
लेख लिहिला . तो बऱ्याच जणांना आवडला आणि तो सकाळ मध्ये छापून आला.
तो लेख लिहिण्यापूर्वी , कनेक्टिकट राज्याचा इतिहास आणि भूगोल ह्या विषयांवर सगळी माहिती माझ्या कन्ये कडून घेतली. बालादपि सुभाषितं ग्राह्यम हे म्हणतात ना तसे झाले. हीच माझी कन्या जेंव्हा आठवी पर्यंत महाराष्ट्र बोर्ड च्याइतिहास शिकली त्यात तिने कधीच रस घेतला नाही अपवाद फक्त इयत्ता चौथीचा ज्यात महाराजांचा थोडा फार का होईना इतिहास शिकवलं गेला. इथे तिला अमेरिकेत इतिहास इतका आवडायला लागला. तिला इथल्या ,अमेरिकन इतिहास AP कोर्से मध्ये पाच म्हणजे पूर्ण पॉईंट्स मिळाले. तिने इथल्या शहरा मधील हिस्टोरिक सोसायटी मध्ये शहरच्या इतिहासाचा प्रोजेक्ट केला. खूप अवांतर वाचन केले. ह्याला कारण म्हणजे ज्या पद्धती ने त्यांना इतिहास शिकवतात ती फार आपल्यापेक्षा फार वेगळी पद्धत आहे. आपल्याला जर इतिहास घडवणारे तरुण तयार करायचे असतील तर त्यांना इतिहास चांगला माहित असला पाहिजे. काही लोकांच्या मते इतिहास जितका कमी शिकवला किंबहुना नाही शिकवला तर भारत तंटामुक्त होईल. मला काही असे वाटत नाही. माझा ह्या लेखामागचा उद्देश हा अमेरिकन शिक्षण पद्धतीतले चांगले गुण जाणून घेणे हाच आहे. इथे अमेरिकेत पण मोठे वाद आहेत. विशेषतः काही संवेदनशील विषय जाणीवपूर्वक वगळण्याचा. त्या तपशिलात पण मला फारसे शिरायचे नाही.
Tuesday, July 21, 2020
Making of History
A few weeks back, I wrote a post covering History and Geography of the state of Connecticut USA which is my current address and its parallels in the History and the Geography of Pune India which is my permanent address. It was well appreciated by friends and as well as experts. In fact, it was published in the overseas supplement of leading Marathi daily.
Connecticut: Sadashiv Peth of USA
They say a child is the father of the man. During this course of writing the post, I learned all the CT and New England History lessons from my daughter Riya. Same Riya of the old who did not enjoy History taught in Pune with a striking exception of Std IV history which taught them in the blandest and politically correct version the History of Shivaji Maharaj. Though a latecomer in the US system (as a high school freshman) after a course in Western Civilization in Freshman year she opted for AP US History and got a maximum of 5. She took extra efforts to know the local history of the town and also was interested in chapters of the American Revolution, Civil war, the Civil Rights movement, and so on.
Friday, July 3, 2020
अमेरिकेतील सदाशिव पेठ: कनेक्टिकट
जेव्हा आपण अमेरिकेचा विचार करतो तेंव्हा डोळ्या समोर काय उभे राहते . तसे म्हणजे आपण अमेरिकेचा विचार किंवा अमेरिकन आचार केंव्हा करत नाही हा उपप्रश्ण. इथे आचार म्हणजे लोणचं नाही. आचार म्हणजे अनुकरण. प्रत्येकाच्या आयुष्यात अमेरिका किंवा अमेरिकन गोष्टींचा प्रभाव हा असतोच ते राहू द्या. अमेरिका म्हणजे डोळ्यासमोर येतात ते न्यूयॉर्क शहर , स्टॅचू ऑफ लिबर्टी , मॅनहॅटन , ग्रँड कॅन्यन , वेगास , गोल्डन गेट , बे एरिया, हॉलिवूड, लॉस अँजेलिस डिस्नेलॅण्ड . आपल्या कामा-व्यवसायाकरिता आणखी पुढे गेल्यास न्यू जर्सी , सिएटल , शिकागो , डेट्रॉईट, टेक्सास, फ्लोरिडा. आपण भटके विमुक्त असाल तर नायगारा, अलास्का , हवाई पर्यंत डॉलर उडवून स्वतः विमानाने उडता . तसे तर आपण भारतीय खूप ठिकाणी पसरलो आहोत पण मला हाडे पसरायला जागा मिळाली ती अमेरिकेतील सदाशिव पेठ म्हणजे कनेक्टिकट राज्य. मी हाडाचा सदाशिवपेठी पुणेकर असल्यामुळे असेल कदाचित.
कनेक्टिकट राज्याला अमेरिकेत लँड ऑफ स्टेडी हॅबिट्स (land of steady habits ) असे म्हणतात. म्हणजे ह्या राज्यात लोक सरळमार्गी नियम पाळणारी पापभिरू असतात. मुख्य म्हणजे राजकारणातील प्रचलित विचारसरणीचे पालन करणारी असतात. गुगल ट्रान्सलेट वापरून कन्झर्वेटिव्ह ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ मराठीत पुराणमतवादी असा होतो. पण ज्या सदाशिव पेठेनी इतके सुधारक, क्रांतिकारी , नवमतवादी दिले तिला पुराणमतवादी म्हणणे चुकीचे होईल. पुराणमतवादी च्या विरुद्ध म्हणजे पुरोगामी . सदाशिव पेठी लोकांना मी पुरोगामी कधीच म्हणणार नाही कारण सद्यपरिस्थितीत ती एक उपहास किंवा चेष्टा झाली आहे . एक मात्र आहे कि आपल्या मराठी विश्वात पुण्या ला जे स्थान आहे ते इथे न्यू इंग्लंड भागाला आणि जे स्थान सदाशिव पेठेला आहे ते कनेक्टिकट ला.
Sunday, June 14, 2020
Where Do You Live?
Friday, June 5, 2020
कठीण समय येता विनोद कामास येतो.
कठीण समय येता
विनोद कामास येतो.
इथे मी विनोद कांबळी किंवा खन्ना किंवा इतर कुठल्या ही विनोद नाव असलेल्या माणसाबद्दल बोलत नाही . लोक मुलाचे नाव विनोद का ठेवतात ? पु ल म्हणतात नवस करून नऊ महिने जीवापाड जपून दिवस रात्र स्वप्न बघून जन्माला आलेल्या मुलाचे नाव आई वडील विनोद कसे काय ठेवतात हे आजवर नाही समजले
माझा संदर्भ विनोद म्हणजे हास्य किंवा हसणे हसवणे हा आहे .
आपण आनंदी राहण्यासाठी काय नाही करत. सकाळी सहा वाजता उठून आपल्याला आवडत किंवा आवडत नसलेल्या कामासाठी जातो. काही लोक स्वतः ला (लोक)ल अक्षर लावून लोकल सारख्या कोंडवाड्यातून प्रवास करतात. असल्या लोकांना आपण मुंबईकर म्हणतो . राब राब राबतो. कशासाठी पोटासाठी पु ल म्हणतात तसे आणि नंतर खंडाळ्याच्या घाटापलीकडल्या स्वर्गात (पुण्यात) निवृत्त होण्या साठी. कदाचित ह्या नवीन सहस्रकात ही आयुष्याची सार्थकता नसेल कदाचित पण खूप पैसे मिळवायचा. कशाकरिता? खूप खायला, फिरायला मजा करायला थोडक्यात आनंदी राहायला.हसून आपण आनंदी राहतो . हसवून आपण आनंद पसरवतो मग हसा हसवा, आणि आनंदी राहा ना.
हसण्याचे महत्व आपण दुःखात जास्त ओळखतो
परवाच कोणाच्यातरी बोलण्यात पुराव्याने शाबीत असे आले. तुम्हाला वाटेल की मी आता हरितात्या सुरु करतो की काय . पण जर पुराव्यानेच विनोदाचे महत्व शाबीत करायचे असेल तर करोनाच्या दुःखात सगळ्यात काय जोरात असतात ते करोना चे जोक्स , व्हाट्सअँप फॉर्वर्डस, टिकटॉक चे विनोदी व्हिडिओ (चीन चा निषेध). एकमेकांना पाठवून आपण दिलासा देण्याचा आणि उभारी देण्याचा प्रयत्न करतो.
Friday, May 22, 2020
What were your Resonance Moments?
Remember your last climb to Sinhagad. You had climbed until the final gradient. You were tired and thirsty. But you saw the break in the wall and few trekkers sitting on it like a parapet way above. That was your destination. The gradient got further difficult. But then you reached that moment when the body and mind resonated with a rhythm. Breathing also got aligned. You didn't feel anything but a desire to reach that point. You kept walking. For the next ten minutes, you experienced those moments which I call Moments of Resonance. Then you got rewarded with Kandabjai and Tak. You can replace Sinhagad with any other trail or climb you had in the past.
When I was climbing from Ghuttu to Panwali, a 6000 ft climb, on the second day of my first Garhwal trek, I first time felt the experience and intrigue of Himalaya. Thanks to the fold mountains, you see the horizon and feel that sense of hope that climb will end there. But when you reach that point you again see some flat land and a further climb. It was an unending journey that day. But still, the body found a rhythm and I started walking with my mind focusing only on the steps. I then experienced moments of resonance for the last half hour of the climb. The reward that day was an amazing view of the valley with meadows, trees, snow-capped peaks beyond, and of course Panwali village of two huts. We stayed in one of them which was a guest house, the other was a cattle shed.
When I did Wari, I found these moments of resonance climbing Dive Ghat. Mind and body resonate with the chants of Gyanba Tukaram and your existence gets aligned to reach the resting point.
Monday, April 27, 2020
Shatrughna, Nakul, Sahadev and 97 Kauravs
Many of us are viewing the reruns of Old Doordarshan Serials like Ramayana, Mahabharata, Chanakya based on the Indian Cultural Epics. That reminded my highschool days when there used to be curfew each Sunday morning on the roads. Each episode was discussed in our society. Every Sunday morning family viewing during the breakfast of Hindusthan Bakery Pattice/Idli/ Bread Omelets. Coming to the present, my daughter, a part of the new generation who is a high school Senior here in a traditionally rich New England town in the USA wants to know about Mahabharata. I remember her avid interest in watching a new version of Ramayana on NDTV Imagine as a kid in Pune. So interesting are these epics that every time you watch or read about them, you gain a new insight or aspects which have far more interpretations and analysis. Another day I was also watching an all-time classical comedy Sarabhai Vs Sarabhai episode. Some movies, plays, series are kind of cult in our household. Naturally, for a comedy lover like me, most of them are comedies. Shantecha Karte, Asami, Varyavarchi Varaat, Sarabhai, Saujanyachi, Eka Lagnachi goshta, Ashi hi Banvabanvi, Dhoomdhaaka, Moruchi Maushi, the list is quite long. Named a very few. In one of the episodes of Sarabhai, Indravadan ridicules Roshesh that he will get the role of Nakul Sahdev in Mahabharat and get relegated to the role that won't have any dialogue in the play and Roshesh will be standing throughout the play holding a spear. This statement though created immediate laughter, this created another deep thought process. What it is to be a subtext of the main script in the scheme of things. In Mahabharat, Nakul has only one significant role in Killing Shakuni in the war. or was it Sahdev? No mention anywhere otherwise. Bharat in Ramayana has an episode of Bharat Bhet in Ramayana. What about Shatrughna? On Kaurava side, Duryodhan, Dusshasana as well as Vikarna who opposed the disrobing of Draupadi have been mentioned, but what about 97 other Kauravs. Their names though maybe documented in some ancient script are unknown to the mainstream.
Wednesday, April 22, 2020
Sunday, April 12, 2020
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा
Sunday, April 5, 2020
Today with Yesterday and No Tomorrow
It was a popular joint in Manhattan, Two gentlemen used to meet there each morning for breakfast: Mr. Yesterday used to handover its baggage and instructions to Mr. Today. Eventually, Mr. Today would meet Mr. Tomorrow to do the same. This was happening since the beginning of the inhabitation of this place by humanity. There was a cataclysm one fine day thanks to some unknown virus originated from the Far East and Mr. Today is still waiting for handing over its baggage to Mr. Tomorrow as Mr. Tomorrow did not turn up at all. What should Mr. Today do?
A few months back I drove into NYC, met someone, crossed the great GB Washington bridge to enter NJ where I was booked into a hotel close to Exchange Place which gives you a wonderful view of Manhattan. Yes, it was new years eve and could overlook festivities though the main one far-off across the Hudson at Times Square. Our hotel also hosted a party. There were seasons festivities all around to welcome the new decade. I saw the first rays of 2020 and the decade of the 20s embracing the Manhattan skyline. Optimism was in the air. Many had planned ambitious resolutions and actions. Highs of the 2000s were drowned by the 2008 crisis. But 2010 did fairly well to recover in this part of the world. But Back in Homeland, we had a challenge to the India story which had raised from lows in the early 90s till say 2018. Impacts of well-meaning and long due GST reforms and ambitious Demonetization, as well as RERA, acted like by-products of much-needed cleaning of the Indian system corrupted for 70 years created few questions marks on Indian Story especially in comparison with China. We had just about a new virus in a city of China most of us never heard of. Everything was running fine. Like, everyone, I had plans for 2020 and beyond.
Tuesday, March 24, 2020
गुडीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Tuesday, March 17, 2020
Remembering Dada Kondke in Corona Days
There was a song in the old Dada Kondke Marathi film:
गेली सांगून ज्ञानेश्वरी की माणसा परीस मेंढरं बरी
Google Translation says: It is said that Dnyaneshwari, that man is a fair sheep
Human Translation says: Great 11th Century Maharashtrian Saint Dnyaneshwar said in his epic commentary on BhagwadGita titled 'Dynaheshwari" that Lambs are worthier than humans.
Just to digress that human intelligence is effective than Artificial one. But that's for debate on another day. Just as all other things are on full stop lets stop all other topics but focus on an immediate hashtag that is trending: Corona (or Go Corona). Though I admit that I am myself sick of all those corona forwards, humor and memes but still I join herd mentality
Wednesday, March 4, 2020
एक दिवस एक आचार:परीक्षे चे दिवस
Sunday, March 1, 2020
Being Popular: Teenagers and Elite Liberals
Saturday, February 15, 2020
Valentine Special; Love, God , Upama and Kadambari
Love is the justification of infatuation when you are in your teens and just a matter of convenience after that. But at the end of the day, if there is someone somewhere who misses you in your absence be it due to the longing for the good times as in past, out of habit or out of compulsion or out of resignation to destiny, its a cause worth dying for...
I remember one of my seniors at college had told this to me. I am not in touch with him for ages. I don't remember any other things or know what this philosopher is doing now somewhere on this planet despite both of us being in the same age as Twitter, WhatsApp, Facebook, LinkedIn, and whatnot. God bless him wherever he is.
Does that mean that I agree to him on Love? This is Valentine's week and the most trending topic all over. Read a lot of jokes especially relevant to age group I am in. Tonnes of trees have been cut to produce millions or trillion sheets of papers of varied sizes and shapes on this topic by people of all age groups and across all levels of writing skills and talents across millenniums. Terrabytes of computer memory has been blocked by bits of description of love. Do I have to add anything new?
Sunday, February 9, 2020
एक दिवस एक आचार:: शनिवार स्पेशल
पु लं प्रमाणे बहुतेक सगळे मान्य करतील की आपण शनिवारी काय करतो हा आपल्या सध्याच्या आयुष्यातील हायलाईट असतो.
अर्धा रविवार हा पुढच्या आठवड्याच्या तयारी मध्य जातो मग ते स्वछता असो स्वयंपाकातील तयारी असो, अभ्यास असो अजून काही महत्वाची कामे असो. काहींना शनिवारी हाफ डे किंवा फुल डे असल्यामुळे त्यांना थँक्स गॉड फ्रायडे हे प्रकरण नसते. खरा प्राईम टाइम हा शनिवारी दुपारी ३ ते रात्री ११ (काहींचे अजून उशिरा ) असतो
माझ्याबाबतीत म्हणाल तर, मला पूर्ण शनिवार आवडायचा लहानपणी
सकाळची शाळा असायची, थंडीत फार त्रास व्हायचा पण मजा असायची , आमच्या घरात अंडे एकमेव दिवशी अलाऊड असायचे . शाळेतल्या डब्या दिले जायचे. दुपारी १२ला शाळा सुटली कि आम्ही ग्राउंड वर क्रिकेट फ़ुटबाँल हॉकी व्हॉलीबॉल खेळायचो . मग दुपारी २ ला मुकुंद नगर वरून सहकार नगर मार्गे सदाशिव पेठेत घरी पोहोचायचो. घरी माझी फेवरेट आमटी केली असायची आईने . मग थोडी झोप, मग वाड्यात खेळायचे , संध्याकाळी मराठी/हिंदी चित्रपट TV वर पाहताना चमचमीत जेवायचे, जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग गाद्या घालून पत्ते गप्पा . सिम्पल पण खूप मज्जा यायची . रविवारी सकाळी आठ ला उठून TV वर रामायण वगैरे बघत सगळे ब्रेड इडली पॅटीस चा ब्रेकफास्ट . मग दुपारच्या जेवणानंतर होमवर्क वगैरे...
हॉस्टेल मध्ये खूप अभ्यास असायचा पण शुक्रवार संध्याकाळ चा पिक्चर असायचा आणि शनिवारी संध्याकाळी मोठ्या गप्पांचा फड , नाईट आऊट आणि मग सूर्योदय बघून इन्स्टिटयूट च्या मेन गेट बाहेरील रेल्वे ट्रॅक शेदारी चेदी नावाच्या टपरी वर अंड्यांचा ब्रेकफास्ट करून झोपायचे . खरगपूर गावात दुसरे काही नाईट लाईफ नव्हते. तेंव्हा आपण फार काही मिस करतोय असे वाटाचये
जेव्हा कामानिमित्त मुंबईत राहायचो तेंव्हा आम्ही मुंबईच्या डाउनटाउन मध्ये स्टर्लिंग ला सिनेमा मग त्यासमोरील पब मध्ये नाईटलाईफ एन्जॉय एन्जॉय कराचे किंवा घरी पुण्यात आलो की मित्राबरोबर डेक्कन वर किंवा मग रोड वर खाणे आणि कॉफी.
शाळा कॉलेज आणि थोडे नंतर महिन्यातून एका शनिवारी ट्रेक असायचाच मग तो साधा सिंहगड का असेना . गडावरची शनिवार रात्र अफलातून असायची. पावसाळी ट्रेक असेल तर तो घोंगावणारा वर, पाऊस थंडी. हिवाळी ट्रेक मध्ये आकाशदर्शन चांदणे थंडी शेकोटी धमाल
लग्न झ्यालावर किंवा यंग संसारात शनिवार हा ईट आऊट चा असायचा, पुण्यातले कुठेही हॉटेल सुटले नसेल. मग मुलगी थोडी मोठी झाल्यावर राऊंड टेबल च्या क्लब मध्य मित्रांच्या फॅमिलीस बरोबर घरात/बाहेर पार्टीस . बहुतेक वेळा महाबळेश्वर/लोणावळा/गोवा मध्ये फॅमिली औटींग.
ह्या सर्व प्रकारात लहानपणी घरी किंवा हॉस्टेल मध्ये जो शनिवार असायचा तो सगळ्यात छान वाटायचं. मुद्दा असा कि प्रचलित हॅपनिंग असणाय्रा नाईटलाईफ म्हणजे हॉटेल पब पार्टीस पेक्षा घरी किंवा मित्राबरोबर सेमी रूरल शहरातील हॉस्टेल च्या रूम मध्ये खूप जास्त मजा यायची.अपवाद मात्र फॅमिली वीकएंड औटींग . आणि सध्या तेच चालू आहे .
शनिवार हा स्पेशल असावाच लागतो ज्यांना ही गम्मत कळली नाही त्यांना आयुष्य कळलेच नाही
Monday, February 3, 2020
Can we call Mainstream media a Killer of democracy having silenced the voice of Majority?
Its Media's Job to bring forth what people think, aspire and support. That assumes that the Majority is always correct since we live in a democracy. While some in media believe that they should support what is correct and point out what is incorrect irrespective of what majority supports. This approach assumes that what they in media think is correct. In that case, it is not a democracy but meritocracy ie what few elites in media think is correct. Thus media becomes undemocratic when they oppose the majority. That's the biggest flaw of mainstream media. Social media provides an option for all to voice their opinions in a democratic manner. But Elite media thinks social media as an army of trollers and thus term it as a very shallow and non-serious platform. They keep on publishing/telecasting opinions of elites who think they are right and yet cry that those in power even if they are elected democratically to suppress democracy and kill the constitution even if the constitution is followed to its last word. This is what is happening when all those in media oppose CAA and kill the voice of the many maybe those in the majority who support CAA. All we read/hear the judgment without any sound reasoning that is how NRC is bad and intolerant and how protestors who constitute the elites, those heavily influenced by politics and maybe in fewer numbers are correct.
Wednesday, January 29, 2020
एक दिवस एक आचार::सुपर सुपर सुपर
पहिल्यांदा रोहित ने वेगळ्याच पीच वर बॅटिंग केली.
नंतर न्यूझीलंड ला विलियम्सन ने ना भूतो ना भविष्यती अशी बॅटिंग करून न्यूझीलंड ला अगदी विजयाच्या दोन रन जवळ आणून
नंतर हरलेली मॅच आपण जिंकलो शमीच्या तीन बॉल्स मध्ये
शेवटी इतके अप्रतिम खेळून पुन्हा एकदा विलियम्सन सुपर ओव्हर मध्ये हरला. त्याने व न्यू झीलंड ने आता सुपर शांती करून घ्यावी
Monday, January 27, 2020
एक दिवस एक आचार:आपण सारे पेपर वाचणारे सासरे आहोत
आपण पण एक पेपर वाचणारे सासरे आहोत. देशात आजूबाजूला जे काही नको वाटणाऱ्या प्रवृत्ती आहेत त्यांना वेळीच विरोध केला असता तर किंवा अजूनही केला तर वाईट काही होणारच नाही .
Thursday, January 23, 2020
एक दिवस एक आचार: हॉस्टेल मधले नाईटलाईफ
हॉस्टेल मधल्या राहणाऱ्यांना नाईटलाईफ चे काय कौतुक ? तेथे रात्री २ च्या आधी झोपणाऱ्या मुलांना रेड कार्ड दिले जायचे . काही लोके त्याच्या पेक्षा उशीरा झोपायचे. ४ वाजता फार कमी का होईना पण प्रहावाच्या विरुद्ध जाणारी मंडळी पण होती. हॉस्टेल ला कायम जाग असायची.
कोणी अभ्यास करायचे कोणी टाईमपास . कोणी म्युसिक ऐकायचे/वाजवायचे . आमच्यासारखे कोणी नाटकाची प्रॅक्टिस करायचे . कोणी t v रूम मध्ये असायचे . कोणी टेबल टेनिस खेळायचे . कोणी चेस . मेस चे इतके घाणेरडे जेवण जेऊन मध्यरात्री भूक नाही लागली तर शप्पथ . नोरेनदा चे कॅन्टीन हे आमचे तारणहार होते . आम्लेट, बुर्जीपाव, मॅग्गी अंडा बर्गर चौमेन चहा कॉफी शिकंजी असा मस्त मेनू असायचा . तेथे गप्पांचे फड रंगायचे . विषय अगदी गोविंदा ची नवी फिल्म , क्रिकेट, अभ्यास, करिअर, मुलींचे हॉस्टेल, आंतर हॉस्टेल स्पर्धा (चिंचोरे बघितला असेलच ), फॉरेन पोलिसी, राजकारण, काहीही .
असो गेले ते दिन गेल्या त्या आठवणी
Wednesday, January 22, 2020
एक दिवस एक आचार:झेंडा आणि अजेन्डा
मीडिया ला सिरिअसली घेऊ नका
बॉलीवूड ला सिरियसली घेऊ नका
सोशल मीडिया ला सिरिअसली घेऊ नका
पॉलिटिशिअन्स ला सिरिअसली घेऊ नका
पुरोगाम्यांना सिरिअसली घेऊ नका
कॉर्पोरेट व्हिलन आहॆ
साहित्यिक सामान्य दर्जाचे आहेत
पब्लिक एकतर भक्त आहेत किंवा अँटी नॅशनल आहेत
न्यायालये एक तर कमी आहेत किंवा निस्पृह नाहीत
उरते कोण फक्त्त सैन्य. त्यांच्यावर अजूनतरी विश्वास आहे (तो पानिपतावर नाही )
विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती
Monday, January 20, 2020
एक दिवस एक आचार: घन घन माला ला न्याय द्या
घन घन माला नाभि दाटल्या कोसळती धारा
मन्ना डे ह्यांच्या स्वर्गीय आवाजात राग मिया मल्हार मधील सुंदर गाणे. आमच्या कडे पाऊस आला कि हे नक्की गुणगुणले जाते . काल एका गायन वादन मैफलीत हे गाणे म्हणले गेले. खरे तर २० एक लोकांनी एकत्र येऊन भरपूर मराठी गाणी म्हणली . खूप मजा आली . थोडे विषयांतर झाले .
इतके सुंदर गाणे वसंत पवार ह्यांचे संगीत. गदिमा ह्यांचे बोल . इतके सर्वांगसुंदर गाणे पण तुम्ही कधी त्याचे चित्रण पहिले का आजच्या भाषेत म्हणायचे तर म्युसिक विडिओ . इतके टुकार आहे. भरपूर लोक आहेत, एक वयस्कर गवई गात आहेत. त्यांचे शिष्य आहेत . रमेश देव आहेत पण हिरो कोण असेल तर नळ आणि त्याला न येणारे पाणी आणि एक गलिछ मोरी. कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजाचे चित्रण करत असावेत बहुतेक. वरदक्षिणा हा चित्रपट नावावरून सामाजिक वाटतोय . पण एक मात्र आहे कि मराठी चित्रपट सत्य स्थितीशी निष्ठ असतो. उगाचच आलिशान बंगले नाहीत , हिरो कडे मोठ्या गाड्या नाहीत, फॉरेन लोकेशन नाहीत. हे चांगले का वाईट हे माहित नाही पण ह्या गाण्यावर अन्याय झालाय हे नक्की असे मला वाटते. तुम्हाला?
Saturday, January 18, 2020
एक दिवस एक आचार': बर्फातली गाणी
माझी काही आवडती बर्फातली गाणी
१ साथिया
२ ये हसीन वादिया
३ तेरे चेहरे से नजर नही
४ या हू
५ तेरा मुझसे है पहले का नाता
६ जरा सा झूम लू मै
७ तू मेरे सामने
८ ये इष्क हाये
९ सुभानल्लाह
१० करवटे बदलते रहे
११. हम और तुम
१२ ये कहा आ गाये हम
तुमच्या मनात अजून काही गाणी आहेत का? ही सगळी रोमँटिक गाणी आहेत . ह्याचे कारण भारतात बर्फ क्वचित पडतो तो सुद्धा उत्तरेकडील पर्वताच्या आसपास. त्यामुळे बर्फाळ एक रोमॅंटिक मिस्टरी आहे. इथे तो जरा सुंदर दिसत असला तर त्यामागे रोजच्याला कोण विचारे हा प्रश्न ? दिसतात ते ड्राइव्हवाय क्लिअर करायचे दिसणारे कष्ट . गाडीवरील बर्फ़ काढायचे. अवघड ड्रायविंग आणि हुडहुडणारी आणि अंग आक्रंदणारी थंडी. जे आपल्या कडे नसते ते जास्त सुंदर दिसते तशे. मुंबईत पाऊस जसा रोमँटिक वाटत नाही तसं
असो गाणी एन्जॉय करू आणखी गाणी सुचवा