संक्रांतीच्या मुहूर्तावर 'एक दिवस एक आचार' हे शीर्षक घेऊन मायबोलीतून काही विचार प्रकट करायचा असा २०२०चा संकल्प घेतला आहे . तो मला पूर्ण करता यावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आता तुम्ही विचाराल आचार म्हणजे काय ? मी असे उत्तर ( मे महिन्यातील अखेरच्या दिवशी संगमेश्वर जिल्ह्यात म्हैस जशी ईशान्ये कडून उत्तरेला होती ती उत्तर नाही. आणि ती संक्रांत नव्हती आज जशी आहे तशी ) देईन की आचार म्हणजे काही निवडक विचारांची फोडणी घातलेले लोणचे जे दिवसाला जरा वेगळी चव आणायचा प्रयत्न करेल .
संक्रांतीच्या हटके शुभेच्छा
गोडव्या ने ओतप्रोत जगातला सगळ्यात जुना password असलेल्या तिळा ला टाकून आपल्या स्नेहात enter करण्याची friend request करतो. मकरसंक्रांती च्या शुभेच्छा
No comments:
Post a Comment