उडवा पतंग द्या थोडी ढील
घ्या थोडा लहानपणीचा फील
मित्रांना भेटा आनंद लुटा
जीवनाच्या हायवे वर सुसाट सुटा
नेसा काळी साडी किंवा घाला शर्ट
वाईट बोलून कोणाला करू नका हर्ट
करू नका कोणी चुळबुळ
सर्वांना मिळेल तिळगुळ
आठवले कवी चे नाव नाही
ओतला रोशेष सारा पण 'भाईंची ' सर नाही
Happy Makarsankranti
No comments:
Post a Comment