Thursday, November 7, 2019

शंभर वर्षांचे राज्य

स्वातंत्र्य मिळाले . सरकारे आली , गेली व येऊ शकत नाहीत हे पण झाले . शंभर वर्षे मराठी मनावर जे राज्य चालू आहे ते मात्र अबाधित आहे आणि पुढची अनेक वर्षे राहणार हे नक्की मग मुख्यमंत्री कोणीही असो . 

No comments: