पुढच्या वर्षी लवकर या ' असे म्हणल्यानंतर ज्या दिवसाची गेले वर्षभर आपण वाट बघत होतो तो दिवस उजाडला. पुढचे काही दिवस आता आनंद आणि उत्साह व त्या आठवणींच्या शिदोरी वर पुढील वर्षाकडे जोमाने बघण्याचा प्रपंच. बघितले तर तोच तोच पणा आणि बघितले तर नव्या आठवणी जमा करण्याच्या छंद. माझ्याप्रमाणे तसाच छंद असणाऱ्या तुम्हा सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment